इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता जेव्हा सायकल चालवतो..
संता सायकल भरधाव वेगाने चालवत असतो. तेवढ्यात तो एका माणसाला धडकतो.
त्याच क्षणी संता म्हणतो,
भाऊ, तुम्ही खूप भाग्यवान आहात!
माणूस (रागाने) : एक तर तू मला धडकला आणि
आता वरुन मला म्हणतो की मी नशिबवान आहे!
संता: हे बघा, आज माझी सुट्टी आहे
माणूस (आणखी रागाने): म्हणजे काय. त्याचा इथे काय संबंध
संता : दररोज मी ट्रक चालवतो, आज सुटीमुळे सायकल चालवतोय…!!
(है एकूनच तो माणूस बेशुद्ध झाला)
– हसमुख
