इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि बंताचे आजोबा
(संता आणि बंता एकमेकाशी बोलत असतात)
संता – आपल्या आजोबांनी सगळी संपत्ती
कुठे लपवून ठेवली आहे,
काही कळत नाही.
वर जाताना सांगूनही गेले नाहीत.
बंता – बरं. मी जेव्हा स्वर्गात जाईन ना,
तेव्हा विचारीन त्यांना.
मग तर झालं
संता – अरे पण, ते नरकात गेले
असतील तर…
– हसमुख
