इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संता आणि त्याची बायको
संता – डार्लिंग, आत्ता थोड्या वेळात माझा एक मित्र
आपल्या घरी जेवायला येत आहे!
जीतो – तुझं डोकं ठिकाणावर आहे का?
संपूर्ण घरात पसारा आहे. स्वयंपाकघरात काहीच बनवलेले नाही,
मी खूप थकलेली आहे
आणि तुझा मित्र आता येतोय,
तो काय विचार करेल?
संता – म्हणूनच मी त्याला फोन केला! खरं तर तो लवकरच लग्न करणार आहे
आणि लग्नानंतर विवाहित लोक कसे राहतात ते त्याला पहायचे आहे!
हसमुख