इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संता आणि बंताची चर्चा
(संता आणि बंता दोघे एकदा गप्पा मारत असतात तेव्हा)
संता – अरे तुला ठाऊक आहे का?
बंता – काय रे?
संता – अरे, आता भारत आणि इंडिया
यांच्यामध्ये युद्ध होणार आहे म्हणे…
बंता – छे. काहीही काय सांगतो!
संता – अरे, हो खरंच!
बंता – होऊ दे, आपल्याला काय करायचं
आपण तर हिंदुस्थानात राहतो ना!!…
– हसमुख