इंडिया दर्पण
– हास्य षटकार
– संताची नवी गोष्ट
संता आणि बंता हे दोन्ही भेटतात.
त्यावेळी त्यांच्यातील संवाद
संता : भाऊ, मी एक गोष्ट बनवली आहे,
बंता : कोणती
संता : ज्याद्वारे तुम्ही काहीही पाहू शकता.
बंता : व्वा, काय प्रकार केला आहेस?
संता : काच
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011