इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संता आणि बँक
(संता आणि बंता हे दोन्ही मित्र एकमेकाशी बोलत असतात)
बंता – काय रे, आज एवढा नाराज का आहेस
संता – अरे, माझा भाऊ दोन दिवस झाले बँकेत जाऊ शकला नाही.
बंता – पण का?
संता – कारण त्याला स्वप्नामध्ये एका मुलीने चपला मारल्या.
बंता – पण, स्वप्नाचा आणि बँकेत न जाण्याचा संबंध काय?
संता – अरे बाबा, तिथे बँकेत लिहिले होते की
“आम्ही तुमच्या स्वप्नांना सत्यात बदलतो.”
– हसमुख