इंडिया दर्पण – हास्य षटकार – संता आणि बंता
संता आणि बंता दोन्ही एकमेकाशी बोलत असतात
संता : २० वर्षात पहिल्यांदाच, आज अलार्मने मला सकाळी लवकर उठवले.
बंता : तुला रोज अलार्म ऐकू येत नाही का?
संता : नाही, आज सकाळी मला उठवण्यासाठी
बायकोने आलार्मचे घड्याळच माझ्या डोक्यावर फेकून मारले..!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011