इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संप्या जेव्हा चूक करतो
संप्याचे वडील घरी असतात.
त्याचवेळी त्यांना लक्षात येते की
संप्याने मोठी गंभीर चूक केली आहे.
तेव्हा….
वडील : एक गोष्ट धड नीट करत नाही.
संप्या : माफ करा बाबा.
वडील : तू कुत्रा पाहिला आहेस का?
संप्या : हो.
वडील : तुझा चेहरा तसाच आहे.
संप्या : पण, आई तर काल म्हणत होती की
तू बापासारखा दिसतोस!!
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
संप्या जेव्हा चूक करतो
संप्याचे वडील घरी असतात.
त्याचवेळी त्यांना लक्षात येते की
संप्याने मोठी गंभीर चूक केली आहे.
तेव्हा….
वडील : एक गोष्ट धड नीट करत नाही.
संप्या : माफ करा बाबा.
वडील : तू कुत्रा पाहिला आहेस का?
संप्या : हो.
वडील : तुझा चेहरा तसाच आहे.
संप्या : पण, आई तर काल म्हणत होती की
तू बापासारखा दिसतोस!!
– हसमुख