इंडिया दर्पण – हास्य षटकार – सल्ला
कोरोना काळात
पत्नीचा पतीला सल्ला
सतत
नुसते
हात धुण्यापेक्षा
त्यासोबत
एक-दोन
भांडी सुद्धा
धुवत जा..
म्हणजे
घरी
बसलात
त्याचा
फायदा
तरी होईल….
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011