इंडिया दर्पण – हास्य षटकार – सहानुभूती
दारुड्या पती सोबतचे भांडण
पत्नी : जो रोज
दारू पिऊन
येतो,
अशा
माणसाविषयी
मला
अजिबात
सहानुभूती नाही.
पती : ज्या माणसाला
रोज
दारू
मिळते.
त्याला
तुझ्या
सहानुभूतीची
गरजही
नाही.
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011