इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
रितेश त्याच्या बायकोला या नावाने हाक मारतो
रितेश आणि सारंग हे दोन्ही मित्र ऑफिसमध्ये जेवणाच्या सुटीत गप्पा मारत असतात तेव्हा
सारंग : मित्रा, तू तुझ्या बायकोला कोणत्या नावाने हाक मारतोस?
रितेश : गुगल डार्लिंग
सारंग : हे काय नाव आहे?
रितेश : काय करु. मी जर एक प्रश्न विारला तर ती १०० उत्तरे देते…
– हसमुख