इंडिया दर्पण – हास्य षटकार – राहणार
(आजी आणि रम्या यांच्यातील संवाद)
.
रम्या – आजी,
आपण नेहमी
घरात
पाच जणच
राहणार का??
तू, बाबा, आई, मी आणि दीदी.
आजी – नाही रे.
तुझे
लग्न
झाल्यावर
सहा होणारच….!
.
रम्या – दीदीचे
लग्न
झाल्यावर
पुन्हा
आपण पाचच
होणार….!
आजी – तुला
मुलगा
झाला की
पुन्हा सहा
होणार…!
रम्या – आजी
तू
मेल्यावर
पुन्हा पाचच होणार!
आजी – गप्प झोप कुत्र्या…!!!
– हसमुख








