इंडिया दर्पण – हास्य षटकार – पुणेरी विद्यार्थ्याचे उत्तर
(शाळेत झांबरे मास्तर शिकवित असतात)
मास्तर – पोरांनो इकडं लक्ष द्या बरं
सर्व विद्यार्थी (एकाचवेळी) – हो मास्तर
मास्तर – अशी कोणती बाई आहे, तिला १००% माहित असतं की आपला नवरा कुठं आहे??
गण्या – डोकं खाजवतं सांगते
विधवा बाई…!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011