इंडिया दर्पण – हास्य षटकार – पुणेरी जोशी काकूचा मौल्यवान सल्ला
(बाळू हा चिंटूच्या घराबाहेर येतो तेव्हा)
बाळूः- काकू, चिंटू घरी आहे का?
जोशी काकूः- हो बेटा आहे ना. गरमा-गरम पोहे खातोय.
तुला पण भूक लागली असेल ना?
बाळूः- हो. काकू
जोशी काकूः- मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये लवकर…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011