इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पुणेरी मुलीचा पाय घसरतो तेव्हा…
पुणेरी मुलीचा पाय घसरतो आणि ती पाण्यात पडते.
पुणेरी मुलगी: मला वाचवा… वाचवा वाचवा!
मुलगा: थांबा, मी आत्ता लगेच रस्सी टाकतो.
पुणेरी मुलगी: ‘टाकतो’ नाही रे ‘फेकतो’ म्हणायचं,
आणि
‘रस्सी’ नाही रे ‘दोरी’ म्हणायचं.
मुलगा: असं कर तुझ्या मराठीच्या सरांना बोलव…
मी जातो!
– हसमुख