इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पुणेकर तात्या आणि चहा बिस्कीट
(एकदा आण्णा त्यांच्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात. अर्थात स्थळ पुणे)
तात्या – आण्णा, अहो, आणखी एक बिस्कीट घ्या
आण्णा – नाही नाही, अहो आत्ताच चार बिस्कीटे खाऊन झाली
तात्या – तसं तर तुम्ही आत्ता चार नाही सहा बिस्कीटे खाल्ली.
घ्या एखादं आणखी!!!
इथं कोण मोजत बसलंय….!!!
– हसमुख