इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्रियकर
लग्नघरी
सकाळी ९ वाजता
बेल वाजते.
होणारी वधू
दरवाजा
उघडते
तर
समोर
प्रियकर
बाळू असतो..
चिंगी : परवा
माझे
लग्न आहे..
आता
कशाला
आलास
मला
त्रास
द्यायला..
बाळू : तुझ्या
लग्नात
टेन्ट लावायची
ऑर्डर आहे..
बांबू
ठोकायला
आलो..
तुझ्या नादात
आता
काम धंदा
पण
सोडून
देऊ का?
हसमुख