इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पोस्टमन आणि पत्र
पिंट्या (पोस्टमनला) – इथे जुडगे साहेबांचं घर कुठे आहे?
पोस्टमन – मी तर हे नाव कधी एकलं नाही..!
पिंट्या – अहो, इथेच मागच्या गल्लीत राहतात असं लिहिलंय..
पोस्टमन – बघू बरं (पत्ता वाचत) अरे, जुडगे नाही रे…
जज (Judge) साहेब लिहिलंय
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011