इंडिया दर्पण – हास्य षटकार – पोरी आणि आंघोळ
१) आजकालच्या
पोरा-पोरींपेक्षा
संस्कारी तर
मच्छर आहेत..
ते
सातच्या आत
घरात येतात..
२) ज्यांचं मन
साफ
असतं ना..
त्यांना
रोज
आंघोळ
करायची
गरज नसते…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011