इंडिया दर्पण – हास्य षटकार – पोलिस, महिला आणि सिग्नल
(डॉली स्कुटीवरुन रस्त्याने जात असते तेव्हा)
डॉलीने लाल सिग्नल तोडून गाडी वेगाने पुढे घेतली. त्याचवेळी
पोलिस – मॅडम, गाडी बाजूला घ्या.
डॉली – साहेब, माझ्याकडून पहिल्यांदाच
चूक झाली आहे. कृपया
मला माफ करा.
पोलिस – लाल सिग्नल दिसला नाही का?
डॉली – प्रकाश दिसत होता, पण
तुम्ही कुठेच दिसत नव्हतात.
तुम्ही कुठे लपला होतात
तेच कळले नाही!
– हसमुख