इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जेव्हा पोलिस शिपाई पोलिस स्टेशनमध्ये फोन करतो
(एक पोलिस कॉन्स्टेबल प्रत्यक्ष घटनास्थळावरुन पोलिस स्टेशनमध्ये फोन करुन आपल्या वरिष्ठांना माहिती देतो)
कॉन्स्टेबल – येथे एका महिलेने आपल्या पतीवर गोळ्या झाडल्या आहेत.
पोलिस निरीक्षक – का…?
कॉन्स्टेबल – कारण, पुसलेल्या फरशीवर तो पती चालत होता…
पोलिस निरीक्षक – त्या महिलेला अटक केली का?
कॉन्स्टेबल – नाही साहेब, अजून फरशी कोरडी झालेली नाही..!!
– हसमुख
ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या WhatsApp वर हव्यात?
तर मग इंडिया दर्पणच्या दर्जेदार, विश्वासार्ह आणि गतिमान वृत्तसेवेचा
लाभ घेण्यासाठी खालील ग्रुप जॉइन करा
https://chat.whatsapp.com/