इंडिया दर्पण – हास्य षटकार – प्लॅन
(पाऊस पडत असतानाचा पती आणि पत्नीतील संवाद)
पत्नी : किती सुंदर
रिमझिम
पाऊस पडतोय..
मग
काय प्लॅन
आहे????
पती : तोच नेहेमीचा..
२४९/- दीडGB पर डे
पत्नी : त्या
मोबाईल सोबतच
लग्न
करायचं मग…..
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011