इंडिया दर्पण – हास्य षटकार- जेव्हा पिंट्याला लॉटरी लागते
पिंट्याने १०० रुपयाचे लॉटरीचे तिकीट घेतलेले असते.
तेवढ्यात त्याला समजते की त्याला दोन कोटींची लॉटरी लागली आहे.
लॉटरीवाला: अभिनंदन. तुम्हाला दोन कोटीची लॉटरी लागली आहे.
कर वजा केल्यावर तुम्हाला १ कोटी ७५ लाख रुपये मिळतील.
पिंट्या: हे चुकीचं आहे!!
मला पूर्ण दोन कोटी पूर्ण द्या,
नाहीतर माझ्या तिकिटाचे १०० रुपये परत करा..!!!
– हसमुख
