इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
तरुणाला फोन येतो तेव्हा
तरुण : हॅलो, कोण?
मुलगी : हम तेरे बिन अब रह नहीं सकते,
तेरे बिना क्या वजूद मेरा।
तरुण : (उत्साहात) तू कोण आहेस?
मुलगी : तुझसे जुदा गर हो जाएंगे,
तो खुद से ही हो जाएंगे जुदा।
तरुण : (डोळ्यात अश्रू आणून) तू खरंच माझ्याशी लग्न करशील का?
मुलगी : हे गाणे तुमची कॉलर ट्यून म्हणून सेट करण्यासाठी ८ दाबा.
– हसमुख