इंडिया दर्पण – हास्य षटकार – पावती
(सिग्नल तोडून सुसाट जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या वाहनचालकाला पोलिस अडवतो)
पोलिस : सिग्नल
दिसत
नाही का?
चल,
पावती फाड
चालक : तिकडं
मल्ल्या,
निरव,
ललित मोदी
हजारो
करोड….
पोलिस : ते
फेसबुकवर
टाक,
इथं
गप
पावती
फाड….
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011