इंडिया दर्पण – हास्य षटकार – पाऊल
ज्या व्यक्तीला
आयुष्यात
कधी
एक पाऊल
पुढे टाकायचं
आणि
कधी
एक पाऊल
मागे घ्यायचं
हे
समजत
नाही..
मित्रांनो,
अशी व्यक्ती
कधीच
गरबा
खेळू
शकत नाही..
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011