इंडिया दर्पण – हास्य षटकार – पत्नीची तयारी
(पती आणि पत्नी दोघे पिक्चर पाहण्यासाठी जात असतात.
केव्हापासून पती हॉलमध्ये तयार होऊन बसलेला असतो तेव्हा)
पती (जोरात ओरडून) – अजून किती वेळ लागणार आहे?
झाली की नाही तयारी अजून?
पत्नी (अतिशय रागाने) – का एवढ्या जोरात ओरडताय?
गेल्या तासाभरापासून सांगतेय की
पाच मिनिटात आले.
ऐकू येत नाहीय का?
– हसमुख