इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पॅराशूटची विक्री
(चिंट्या डोंगरावर पॅराशूटची विक्री करीत असतो. ग्राहकांचा मोठा घोळका तेथे तयार होतो तेव्हा)
ग्राहक : पॅराशूट चांगले आहे ना
चिंट्या : एकदम भारी आहे. नक्की घ्या
ग्राहक : पॅराशूट वेळेवर उघडले नाही तर?
चिंट्या : तर मग तुमचे पूर्ण पैसे परत!
– हसमुख
