इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पप्पू, दवाखाना आणि नर्स
पप्पूला व्हायरल इन्फेक्शन होते.
तो डॉक्टरकडे जातो.
डॉक्टर त्याला काही दिवस अॅडमिट करतात.
दवाखान्यात एक नर्स त्याची खुपच काळजी घेते.
त्यामुळे पप्पू खुपच प्रबावित होतो आणि म्हणतो..
पप्पू – मी तुझ्यावर खुप प्रेम करतो,
कारण, तू माझे हृदय चोरले आहे.
नर्स (लाजत) – हो का, पण, मी तर अजून तुझ्या हृदयाला स्पर्शही केला नाही,
आता फक्त किडनीच चोरली आहे.
– हसमुख