इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पप्पूची हुशारी
सार्वजनिक शौचालयात लिहिले होते
‘जग चंद्रावर पोहोचले’
आणि तू इथेच बसला आहेस
पप्पूने तत्काळ तिथे लिहिले
चंद्रावर पाणी नव्हते
म्हणूनच येथे परत आलो
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011