इंडिया दर्पण – हास्य षटकार – पप्पू जेव्हा नोकरीच्या मुलाखतीसाठी जातो
बॉस – तुम्ही काय काम करता?
पप्पू – सर, मी खूप घाबरलोय,
इंटरव्ह्यूचे खुपच टेन्शन आले आहे
बॉस – अरे मला अतिबात घाबरू नकोस,
तुझ्या मित्रासारखं बोल
पप्पू – अरे व्वा, मी तर उगाचच घाबरलो होतो.
मग टक्कल पडलेल्या बॉसच्या डोक्यावर हात ठेवून पप्पू म्हणाला…
काय टाल्या, कशी आहे वहिनी, मुलं मजेत आहेत ना…
– हसमुख