इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पप्पूला जेव्हा न्यायालयात आणतात
गुजरातमध्ये दारुवर बंदी आहे.
असे असतानाही
पप्पू एकदा दारू पिताना पकडला जातो.
त्यानंतर त्याला न्यायालयात हजर केले जाते.
न्यायाधीश – या माणसाला का अटक करण्यात आली आहे?
वकील – हा माणूस दारूच्या नशेत होता
न्यायाधीश – तो नशेत होता याचा पुरावा काय आहे?
पप्पू – साहेब, मी दारू मी प्यायलो होतो,
पण दारु मी गुजरातमधून नाही तर
मध्य प्रदेशातून आणली होती.
– हसमुख