इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
पैलवान आणि टिन्या
टिन्या जत्रेमध्ये फिरत असतो.
त्याचवेळी एका पैलवानाने
टिन्याच्या थोबाडीत ठेवून दिली
टिन्या (रडवलेला चेहऱ्याने) – ओ… मला का मारलंत?
पैलवान – मला तुझा खुप राग आला म्हणून मारलं..
बोल काय म्हणायचंय तुला?
टिन्या – क..क.. काही नाही, मग ठीक आहे.
मला वाटलं मस्करी केली…
आपल्याला मस्करी केलेली अजिबात आवडत नाही
– हसमुख