इंडिया दर्पण – हास्य षटकार – पाहुणे
इतका रिसर्च
करूनही
आजपर्यंत
हे
समजले नाही
की
पाहुण्यांना
चहा
विचारला
तर
आधी
नाही
म्हणतात.
आणि
नंतर
आग्रह
केला
तर
अर्धा
कपच
का
म्हणतात.
प्रत्यक्षात
घेताना
पूर्ण
कप
घेतात…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011