इंडिया दर्पण – हास्य षटकार – पु. ल. देशपांडे आणि शंतनुराव किर्लोस्कर
(एका कार्यक्रमानंतर एक चाहता ज्येष्ठ साहित्यिक पु ल देशपांडे यांना भेटतो त्यावेळी)
चाहता – शंतनुराव किर्लोस्कर हे
बो लावल्याशिवाय कधीच
घराबाहेर पडत नाहीत.
यावर आपल्याला काय वाटते?
पु. ल. देशपांडे – बरोबर आहे. त्यांच्या आईने त्यांना
लहानपणीच सांगितले असेल की,
बोलावल्याशिवाय कुठे जाऊ नकोस…
– हसमुख