इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
शुद्ध वस्तूची विक्री
सोनू आणि मोनू दोघे दुकानात गप्पा मारत असतात.
तेवढ्यात भेसळयुक्त मालाचा विषय निघतो.
दोघेही विविध उदाहरणे देतात आणि नाराजी व्यक्त करतात.
त्याचवेळी
सोनू : असा कोण आहे जो त्यांच्या ग्राहकांना
सर्वात शुद्ध वस्तू विकतो?
मोनू : विद्युत विभाग.
सोनू : कसं काय?
मोनू : हात लावून बघ, लगेच कळेल.
– हसमुख
प्रातिनिधीक फोटो