इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
चिंट्याची तोंडी परीक्षा
(गुरुजी आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद)
दामले गुरुजी – चिंट्या, तोंडी परीक्षेत तू
एकही शब्द का बोलला नाहीस
चिंट्या – गुरुजी, आई म्हणते,
शब्दाने शब्द वाढत जातो.
म्हणून
शहाण्या माणसाने शांत
बसायचं असतं.
(मास्तरांची चिंट्याला जोरदार तुडवलं)
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011