इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
ऑनलाईन क्लास
ऑनलाइन क्लास संपल्यावर
शिक्षकाने मुलांकडे बघितले आणि विचारले…
शिक्षक – कुणाला काही विचारायचे आहे का?
मुलगा – हो सर,
शिक्षक – हो, बोल! नक्की विचार…
मुलगा – तुम्हाला कोल्ड्रिंक आणले ती तुमची मुलगी आहे का?
शिक्षक – का?
मुलगा – तुमची मुलगी नसेल तर नंबर शेअर करा.
कारण मला कोणतीही मैत्रीण नाही.
– हसमुख