इंडिया दर्पण – हास्य षटकार – ऑनलाईन क्लास
(ऑनलाईन वर्ग संपत असताना)
सर : कुणाला
काही
विचारायचे
असेल तर
विचारा.
एक विद्यार्थी : सर,
तुम्ही
कुठला
सबजेक्ट
शिकवत
होते???
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011