इंडिया दर्पण – हास्य षटकार – वन्स मोअर
एका गायकाचं
पुण्यात गाणं असतं.
पुणेकर सारखं
वन्स मोअर
देतात.
गायकाला
छान वाटतं.
पण
वन्स मोअर
संपत नाही.
मग तो
विचारतो,
“एवढ्या वेळा
वन्स मोअर का?”
पुणेकर : नीट म्हणेस्तोवर
आम्ही
वन्स मोअर देतोच…
हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011