इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
हनिमूनच्या दिवशी
दीपकचे साक्षीसोबत लग्न होते.
त्यानंतर दोघेही हनिमूनला जातात.
हॉटेलमध्ये चेकइन करतात. त्यानंतर
नाश्ता करुन दोघेही बेडवर बसलेले असतात. तेव्हा
दीपक – मी मेलो तर?
साक्षी – जानू, असं बोलू नकोस
दीपक – मी मेलो तर लगेच लग्न करशील का?
साक्षी – लगेच नाही. २-३ महिने तरी वाट बघावी लागेल.
नाहीतर लोक काय म्हणतील??
– हसमुख