इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
अधिकाऱ्यांचे भांडण
ऑफीसमध्ये दोन अधिकारी भांडत होते.
पहिला – तुम्ही कोणाचा आदेशाचे पालन करता हे मला माहीत आहे.
आणि कोणाच्या इशाऱ्यांवर नाचता हे सुद्धा
दुसरा (रागाने) – बायकोपर्यंत जाऊ नकोस, मी सांगतोय,
नाहीतर खूप रक्तपात होईल…!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011