इंडिया दर्पण – हास्य षटकार – न्यूटनचा नियम
शाळेत शिक्षिका विज्ञान विषय शिकवित असते. त्यावेळी
शिक्षिका : मुलांनो, सांगा बरं न्यूटनचा नियम काय आहे?
विद्यार्थी : बाई, मला संपूर्ण नियम आठवत नाही,
पण, शेवटची ओळ आठवते…
शिक्षिका : ठीक आहे, सांग!!
विद्यार्थी : …आणि याला न्यूटनचा नियम म्हणतात…
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011