इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
जन्माला आलेले बाळ जेव्हा बोलायला लागते
(एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो)
बाळ नर्सला विचारतो : खायला काय आहे?
नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे…
बाळ : अरे देवा!
परत पुण्यातच जन्माला आलो….!!
– हसमुख
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011