इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नव्या सूनेची स्वयंपाकाची पद्धत
(झांबरेंच्या मुलाचे लग्न होते. नवी सूनबाई घरात येते.
त्यानंतर काही दिवसांनी सून पुस्तक पाहून स्वयंपाक करत असते)
सासू – काय गं लता, देवघरातील घंटा फ्रिज मध्ये का ठेवली आहे?
सून – अहो आई, पुस्तकात लिहिलंय की,
‘इन सब का मिश्रण बनाके एक घंटा फ्रिज में रखिये’
हे ऐकून सासूबाई अजूनही
देवघरात हात जोडून बसल्या आहेत
– हसमुख