इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवे सिमकार्ड
पत्नीने नवीन सिम कार्ड विकत घेतले.
तिला वाटले की आपण पतीला आश्चर्यचकित करावे
त्यामुळे ती स्वयंपाकघरात गेली.
नव्या सिमवरुन तिने पतीला फोन केला.
पत्नी – हॅलो डार्लिंग
नवरा (हळुवारपणे बोलत) – तू नंतर फोन कर.
ती चांडाळीण स्वयंपाकघरात आहे.
– हसमुख
इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवे सिमकार्ड
पत्नीने नवीन सिम कार्ड विकत घेतले.
तिला वाटले की आपण पतीला आश्चर्यचकित करावे
त्यामुळे ती स्वयंपाकघरात गेली.
नव्या सिमवरुन तिने पतीला फोन केला.
पत्नी – हॅलो डार्लिंग
नवरा (हळुवारपणे बोलत) – तू नंतर फोन कर.
ती चांडाळीण स्वयंपाकघरात आहे.
– हसमुख