इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवरीचा पहिलाच दिवस
लग्नानंतर दुसऱ्या दिवशी उरलेल्या भांड्यांचा ढीग पाहून नववधू आईला फोन लावते
नववधू – हा अलाउदीनचा जादूचा दिवा फक्त पुरुषांनाच का मिळतो,
स्त्रियांना का मिळत नाही?
आम्हालाही मदत करणारा जीन हवा
आई – नियमानुसार, स्त्रीला एका वेळी एकच जीन मिळू शकतो.
आणि तुला तुझा जिन मिळाला आहे.
थोडा वेळ घेईल, परंतु चिरागवाल्या जीनपेक्षा अधिक उपयुक्त आणि टिकाऊ आहे.
– हसमुख