इंडिया दर्पण – हास्य षटकार – रंगीत टीव्ही
संजूचे स्वप्न असते की त्याच्या घरी रंगीत टीव्ही असावा.
मोठी मेहनत केल्यानंतर त्याने अखेर नवा रंगीत टीव्ही खरेदी केला.
हा नवा टीव्ही त्याने घरी आणला.
त्यानंतर त्याने तो पाण्यात बुडवायला सुरुवात केली.
हे पाहून त्याची बायको चक्रावली. आणि दोरात ओरडली
अहो, हे काय करताय?
त्यावर संजू अतिशय शांतपणे म्हणाला
अगं, काही नाही. फक्त टीव्हीचा रंग निघत नाहीय ना हे तपासत होतो,
अजून वॉरंटीमध्ये आहे ना.
– हसमुख
https://twitter.com/BhavBrahma/status/1564499653638631424?t=MB4GmbQnjDsEHKRPyhdezg&s=19