इंडिया दर्पण
– हास्य षटकार –
नवी सूनबाई, सासू आणि लाडू
(नव्या सूनबाई सोबत सासूबाईंचा संवाद)
सासूबाई – सूनबाई,
दिवाळी
जवळ आलीय.
लाडू बांधून ठेव
(दुसरा दिवस उजाडतो)
सासूबाई – अगं सूनबाई,
तू
लाडू
बांधलेस
की नाही
सूनबाई – सासूबाई, मी
दोरी आणून
ठेवली आहे.
लाडू कुठे आहेत
तेवढे सांगा.
मी आत्ता
बांधून टाकते.
– हसमुख