इंडिया दर्पण – हास्य षटकार – नशीबवान
सायकलवाल्याने
एका माणसाला
धडक दिली.
सायकलस्वार : नशीबवान आहात दादा…!!
दादा : एकतर सायकल
माझ्या अंगावर घातलीस
आणि
वरून
मला नशीबवान
म्हणतोस???
सायकलस्वार : कारण
आज
माझी
सुट्टी आहे..!
म्हणून
सायकलवर
फिरतोय..
एरव्ही
मी
ट्रक चालवतो..!!!
हसमुख